E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
मुंबई: गुजरातमधील अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे कंपनीवर चहुबाजूने टीकेची झोड उठली आहे. या परिस्थितीत मुंबईतून आज पहाटे उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे एक विमान परत मागे फिरले. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियाई प्रदेशात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने शुक्रवारी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही विमानांचे मार्ग बदलले, तर काही विमाने परत मागे फिरवली. भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीयांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआयसी १२९ शुक्रवारी सकाळी मुंबईला परतले. एअर इंडियाने एकूण १६ विमानांना अन्य मार्गांवर वळवले किंवा ती ज्या ठिकाणाहून निघाली होती, तिथे परत पाठवली. इस्रायलने शुक्रवारी इराणच्या राजधानीवर हल्ला केला, ज्यामुळे तेहरानमधील तणाव वाढला आणि इराणने खबरदारी म्हणून आपली हवाई हद्द बंद केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले किंवा ती माघारी फिरवली, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले.
वाहतूक मार्गात बदल केलेल्या एअर इंडियाच्या विमानांची यादी खालीलप्रमाणे
AI130 – लंडन-मुंबई – व्हिएन्नाकडे वळवले
AI102 – न्यूयॉर्क-दिल्ली – शारजाकडे वळवले
AI116 – न्यूयॉर्क-मुंबई – जेद्दाहकडे वळवले
AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईकडे वळवले
AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईला परत
AI119 – मुंबई-न्यूयॉर्क – मुंबईला परत
AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीला परत
AI106 – नेवार्क-दिल्ली – दिल्लीला परत
AI188 – व्हँकुव्हर-दिल्ली – जेद्दाहकडे वळवले
AI101 – दिल्ली-न्यूयॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे वळवले
AI126 – शिकागो-दिल्ली – जेद्दाहकडे वळवले
AI132 – लंडन हीथ्रो-बंगळूरु – शारजाकडे वळवले
AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले
AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले
AI190 – टोरंटो-दिल्ली – फ्रँकफर्टकडे वळवले
AI189 – दिल्ली-टोरंटो – दिल्लीला परत
"इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात, दूतावासाच्या सोशल मीडिया खात्यांचे अनुसरण करावे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करावे," असे दूतावासाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Related
Articles
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
शिक्षण संस्था आणि पालकांवर शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी
16 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
शिक्षण संस्था आणि पालकांवर शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी
16 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
शिक्षण संस्था आणि पालकांवर शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी
16 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
शिक्षण संस्था आणि पालकांवर शिक्षण संस्कृती सुधारण्याची मोठी जबाबदारी
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक